शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर वाहतूक विभाग जोमात; टेडी बेअर डेनिमित्त वाहनचालकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 17:45 IST

Ulhasnagar Traffic Police : वाहतूक विभागाच्या विविध उपक्रमाची चर्चा शहरात होत असून रस्ता सुरक्षा महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिन्याच्या चौथ्या टप्प्यात टेड़ी बेयर दिवसानिमित्त वाहनचालकांना वाहन नियमाचे धडे टेडी बेअरच्या ड्रेस मध्ये पोलिसांनी दिले.

उल्हासनगर : टेडी बेअर डेचे औचित्य साधून शहर वाहतूक विभागाने शिवाजी चौकासह इतर चौकात वाहन नियमाचे धडे टेडी बेअर रुपात पोलिसांनी नागरिकांना दिले. वाहतूक विभागाच्या विविध उपक्रमाची चर्चा शहरात होत असून रस्ता सुरक्षा महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

उल्हासनगर वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिन्याच्या चौथ्या टप्प्यात टेड़ी बेयर दिवसानिमित्त वाहनचालकांना वाहन नियमाचे धडे टेडी बेअरच्या ड्रेस मध्ये पोलिसांनी दिले. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल खतूरानी, वान्या फाउंडेशनचे पदाधिकारी, कॉलेज के छात्र व आरएसपी उल्हासनगर युनिटचे कर्मचारी उपस्थित होते. शहरातील शिवाजी महाराज चौक, फर्नीचर बाज़ार, नेहरू चौक से सिरु चौक दरम्यान असलेल्या वाहनचालक आणि दुकानदाना रस्ता सुरक्षेचे महत्व समजावून सांगितले. सिंधु एजुकेशन सोसायटीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवक रेखा ठाकुर यांनी सहकार्याच्या मदतीने परिसरात जनजागृती अभियान रैली काढली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसulhasnagarउल्हासनगरroad safetyरस्ते सुरक्षा