शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

By सदानंद नाईक | Updated: August 10, 2022 17:29 IST

Ulhasnagar News: हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर : हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 उल्हासनगर भाजपने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत कॅम्प नं-१ येथील बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी महाराज चौक दरम्यान जनजागरण पदयात्रेचे आयोजन केले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरवात करण्यात आली. भर पावसात तिरंगा झेंडा फडकवित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढल्याने, नागरिकही त्यामध्ये सहभागी झाले होते. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिना पर्यंत पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष पुरस्वानी यांनी दिली.

जनजागरण पडयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक छतलानी, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. देशाचे अमृतमहोत्सव निमित्त नागरिकांनी घराघरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन यावेळी पुरस्वानी यांनी केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा