शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना सातवा आयोग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:05 IST

१७ कोटींचा बोजा : सर्वपक्षीय बैठक, प्रस्ताव सरकारकडे पाठवणार

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे लाऊन धरली होती. मात्र तत्कालिन आयुक्त अच्युत हांगे यांनी पालिका आर्थिक संकटात सापडल्याचे सांगून सातवा वेतन आयोगाची पालिका संघटनेची मागणी फेटाळली होती. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्या संदर्भात शनिवारी स्थायी समिती सभापती सभागृहात विशेष बैठक बोलावली होती. बैठकीला आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संतोष देहरकर, विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, विविध पक्षाचे गटनेते,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात आदी उपस्थित होते.महापालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर, आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेवर वर्षाला १८ कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली. महासभेत वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगानुसार मागच्या देणीसह वेतन द्यावे लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा लागणार असून उत्पन्न वाढविण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.कर्मचाºयांच्या पदोन्नतीचा विषय निकाली काढासातव्या वेतन आयोगाबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबाबत कर्मचारी संघटनेने आयुक्तांसह सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर कर्मचाºयांच्या विविध समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आली. तसेच पदोन्नतीबाबत असलेला घोळ दूर करण्याची मागणी करून वादग्रस्त प्रकरणी चौकशी करण्याची आशा कामगार नेते चरणसिंग टाक यांनी व्यक्त केली.महापालिका कर्मचाºयांना सातवा वेतनआयोग लागू करण्यासाठी शनिवारी स्थायी समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठक झाली. महासभेत वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवनियुक्ती आयुक्तांनी कामगारांबाबत घेतलेल्या निर्णयाचे कामगार संघटनेने स्वागत केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका