शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात निषेध! कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या फोटोची केली आरती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 22:24 IST

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम; सातवा वेतन लागू करण्याची मागणी

उल्हासनगर : शासनाचे आदेश असतांना महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फित्या लावून आज काम केले. शहाड फाटक परिसरात कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या फोटोला आरती करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. 

उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून शहर विकासावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. दरम्यान महापालिका कर्मचारी संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी ७ जानेवारी पर्यंत सातवा वेतन आयोग लागू न केल्यास कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांना दिला होता. ७ जानेवारीला सातवा वेतन आयोग लागू केला नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. 

महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शहाड परिसरात आयुक्तांच्या फोटोची ओवाळली आहे. जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही. तोपर्यंत कर्मचारी काळ्या फित्या लावून आयुक्तांचा फोटो ओवाळणार असल्याचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी सांगितले. संघटनेचे सहसचिव सचिन साठे, अंबादास सौदागर, संतोष साळवे, प्रदिप राजगुरू, कृष्ण पवार, बचुं कडू, रमेश वाघेला, बिरमोद महरोलीय, महेश मरुलीया, रामकीशन चौहान व इतर कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या आरती मध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर