शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भुयारी गटार योजनेसाठी उल्हासनगर महापालिकेला १०० कोटीचे कर्ज, पहिला १८.७६ कोटींचा हप्ता

By सदानंद नाईक | Updated: April 1, 2025 18:10 IST

शहरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँके अंतर्गत नागरी पायाभूत सुविधा विकास निधी म्हणून १०० कोटीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँके अंतर्गत नागरी पायाभूत सुविधा विकास निधी म्हणून १०० कोटीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. त्यातील १८.७६ कोटींचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली असून पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी याला दुजोरा दिला आहे. 

उल्हासनगरात अमृत योजने अंतर्गत ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. या योजने अंतर्गत गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येत असून मलनि:सरण केंद्र उभारण्यात येत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते जैसे थे दुरस्ती करावयाचे आहे. या योजने मध्ये केंद्र, राज्य व महापालिका यांचा प्रत्येकी ३३ टक्के निधीचा समावेश आहे. आजपर्यंत योजनेचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून ठेकेदाराला कामापोटी ९५ कोटी पेक्षा जास्त बिल अदा केले. असी माहिती पाणी पुरावठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी दिली.

 महापालिकेची आर्थिकस्थिती डबघाईला आली असल्याने, योजनेतील स्वतःचा हिस्सा देण्यासाठी पैसा नाही. भुयारी गटार योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने १०० कोटीच्या कर्जाची मागणी एनएचबी (राष्ट्रीय गृहनिर्माण बँक) यांच्याकडे केली होती. नागरी पायाभूत सुविधा विकास निधी (युआयडीसी) अंतर्गत १०० कोटींचे कर्ज मंजूर झाले. तसेच १८.७६ कोटींचा पहिला हप्ता लवकरकच मिळणार असल्याचे मुख्य लेखअधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी १०० कोटीचे कर्ज मंजूर झाल्याच्या वृताला कबुली दिली. तसेच ७ वर्षात कर्जाची परतफेड करावी लागणार असून व्याजदर कमी असल्याचे भिल्लारे यांचे म्हणणे आहे. योजनेचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून १०० टक्के काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सर्वस्तरातून विचारला जात आहे.

 गटारीचा पहिला टप्पा पूर्ण भुयारी गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या योजनेतून मुख्य मलनि:सारन वाहिण्या नव्याने टाकण्यात आले असून दोन मलनि:सारन केंद्राचे काम पूर्ण झाले. तार दुसऱ्या टप्यात शहर अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरु आहे.