शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका ठेकेदाराला टोळक्याकडून मारहाण, रस्ता बांधणीवरून वाद

By सदानंद नाईक | Updated: April 17, 2024 22:42 IST

सदानंद नाईक  उल्हासनगर : कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प रोड सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पाहणीवेळी एका टोळक्याने, बुधवारी सायंकाळी ...

सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प रोड सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पाहणीवेळी एका टोळक्याने, बुधवारी सायंकाळी ५ वाजता ठेकेदार विशाल माखिजानी यांना मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या माखीजा यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प रस्ता सेंट्रल हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता रस्त्याची पाहणी साठी गेलेले ठेकेदार विशाल माखिजा यांची काही जणां सोबत तू तू मैं झाली. तेंव्हा एका टोळक्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे बोलले जाते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.यामध्ये एक ठेकेदार जखमी झाल्याचे पडवळ म्हणाले. शहरात रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटारीचे काम सुरू असून खोदलेल्या रस्त्यामुळे धुळीच्या प्रमाणात वाढ झाली. तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी