शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

उल्हासनगरात निवडणूक भरारी पथकाने पकडले साडेसहा लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:38 PM

शहाड म्हराळगाव नाक्यावर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका कार मधून साडेसहा लाख रुपये रोख जप्त केले.

उल्हासनगर  - शहाड म्हराळगाव नाक्यावर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका कार मधून साडेसहा लाख रुपये रोख जप्त केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.उल्हासनगर महारळगाव नाक्यावर निवडणूक नोडल अधिकारी भदाणे आपल्या सहकार्या सोबत  गाड्यांची तपासणी करीत होते. त्यावेळी एम एच 04 इ टी 9942 हि इनोव्हा गाडी तिथे आली,भरारी पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत साडे सहा लाख रुपयांची रक्कम आढळून आली ,यावेळी गाडीचे मालक अजबराट नाडर यांना सदर पैश्याबाबत नोडल अधिकारी भदाणे यांनी विचारणा केलीअसता, त्याने असमाधानकारक उत्तरे दिली नाही. भदाणे यांनी नाडर यांना कार व पैश्यासह उल्हासनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असून कल्याण निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती युवराज भदाणे यांनी दिली आहे. उल्हासनगर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे