शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या आंतरविभागीय क्रिडा स्पर्धा संपन्न

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2023 17:41 IST

उल्हासनगर शहाड गावठण येथील सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा पार पडली.

उल्हासनगर - सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पार पडल्या आहेत. रविवार स्पर्धेचा समारोप रामलीला मैदानात संपन्न झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली.

उल्हासनगर शहाड गावठण येथील सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये क्रीकेट, फुटबॉल, हाँलीबाँल, खो-खो आदि विविध क्रीडा स्पर्धा होत्या. स्पर्धेत कंपनीच्या रेयाँन आणी टायरकाँर्ड विभागातील एकुण ३०० अधिकाऱ्यासह कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धेकांचे कंपनीचे युनिट हेड दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, ए.के. सहेल आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर, महामंत्री रमेश यादव, पदाधिकारी कुष्णा पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी आणी शेकडो कामगार,खेळाडू मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 

सेंच्युरी कंपनीच्या कामगारामध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कंपनीच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजण केल्याचे मनोगत सेच्युरी रेयाँन कंपनीचे एच.आर.प्रमुख श्रीकांत गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरवर्षी अश्या स्पर्धा कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात येत असुन कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर