शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर भाजपला खिंडार, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे शिवसेना ठाकरे गटात

By सदानंद नाईक | Updated: January 7, 2024 19:44 IST

आमदार किणीकर यांचे टेन्शन वाढले

सदानंद नाईकउल्हासनगर : भाजपचे विरोधी पक्षनेते 4 राजेश वानखडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश घेतला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखडे यांना शिवबंधन बांधले असून शहर शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

उल्हासनगरच्या राजकारणात राजेश वानखडे यांचा दबदबा असून महापालिकेत ते भाजपचे विरोधी पक्षनेते पदी होते. तसेच शहर कार्यकारिणीत महासचिव पद भूषविले आहे. सन-२०१४ च्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांच्या तोंडाला त्यांनी फेस आणला होता.

आमदार किणीकर यांना ४६ हजार तर राजेश वानखडे यांना तब्बल ४५ हजार मतदान झाले होते. अवघ्या एक हजार मताचा फरकाने किणीकर हे विजयी झाले होते. येणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार म्हणून राजेश वानखडे यांना आश्वासन दिल्याचे बोलले जात होते. वानखडे शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यासाठी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

राजेश वानखडे यांच्या प्रवेशने शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजप, शिवसेना शिंदे गटसह इतर पक्षातील नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे संकेत यावेळी जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी दिले. वानखडे यांच्या प्रवेशने अंबरनाथ, कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. वानखडे हे शहरातील नामांकित तक्षशिला शिक्षण संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समाजात त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे.

आमदार किणीकरचे टेन्शन वाढले सन-२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील आमदार किणीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजेश वानखडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. ठाकरे गटाकडून राजेश वानखडे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहणार असून आमदार किणीकर यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे किणीकर यांचे टेंशन वाढले असून कल्याण लोकसभेवरही त्याचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना