शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रोशनी शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:43 IST

घोडबंदर येथे रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात रोशनी यांना ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे रोशनी शिंदे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

घोडबंदर येथे रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली होती. ही मारहाण शिंदे गटाने केल्याचा आरोप रोशनी यांनी केला आहे, तर रोशनी शिंदे यांनी समाजमाध्यमावर शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी रोशनी शिंदे यांनी वकिलांच्या माध्यमातून ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणे