शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिकनिकला आलेले दोन युवक खडवलीच्या भातसा नदीत बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 09:35 IST

आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.

उमेश जाधव

टिटवाळा -: मुंबईतून येथून आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी मुंबईतील वडाळा परिसरातील मित्रांचा ग्रुप पिकनिकसाठी आले होते. यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत  पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता दोन तरुण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाण्यात पोहत असताना नदीला अचानक पाणी वाढले आणि भवरा तयार झाला त्यात कृष्णा उर्फ श्रीधर धरणे (१९ ) अडकला, यातील दुसरा मित्र अक्षय गोकूळ भरमे वय २१ वर्षे हा त्याला वाचवण्यासाठी गेलेला असताना ते दोघेही खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले असल्याची माहिती त्यांचा मित्र प्रसाद राणे यांनी दिली. सदर विद्यार्थी हे मुंबई येथील आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिकांच्या मदतीने नदीपत्रात बुडालेल्या दोघांच्या देहाच्या शोधकार्य सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा उर्फ श्रीधर धरणे (वय १७वर्षे रा. जोगेश्वरी), तसेच अक्षय गोकूळ भरमे (वय २१वर्षे रा. वडाळा) या ठिकाणी राहणारे आहेत.