शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: October 18, 2023 18:00 IST

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पंकज पाटील, अंबरनाथ: मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारला भीषण अपघात घडला असून या अपघातात उल्हासनगरच्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कल्याण - बदलापूर राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मानव थारवाणी आणि कौशल थारवाणी हे दोघे मित्र आपल्या खाजगी कारमधून अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे या गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की संपूर्ण कार या धडके चेपली गेली. कारचा चालक मानव आणि त्याच्या शेजारी बसलेला कौशल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक 'डेथ स्पॉट' अजूनही तसेच सोडून देण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यातच मंगळवारी मध्यरात्री घडलेला अपघात हा दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या सुरक्षा बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथAccidentअपघात