शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कोसळली दोन झाडे; तीन वाहनांचे किरकोळ नुकसान

By अजित मांडके | Updated: April 4, 2023 12:06 IST

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच त्या त्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी झाडे कोसळल्याचा घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास समोर आल्या आहेत. एका घटनेत तीन वाहनांवर झाड पडल्याने त्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून पडलेले झाडे कापून एका बाजूला करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ठाण्यातील कोर्टनाका, सेंट्रल मैदान,पोलीस लाईनच्या आवारामधील एक झाड तेथे पार्क केलेल्या दोन चारचाकी व एका दुचाकी वाहनांवर कोसळले ही घटना मंगळवारी सकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या घडली. तर दुसरी घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाळकुम, लोढा जॉगिंग ट्रॅक जवळ घडली. या ठिकाणी रोडवरती झाड पडले. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच त्या त्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच पडलेले झाडे कापून एका बाजूला करण्यात आले आहे. तर कोर्टनाका येथील घटनेत, झाड पडल्याने तिन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेcarकार