शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

‘पद्मावत’ रोखण्याकरिता दोन पेट्रोलबॉम्ब फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:01 IST

‘भानुसागर’ मल्टीस्क्रीन थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचा खेळ रोखण्याकरिता दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी थिएटरच्या दोन पेट्रोलबॉम्ब फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कल्याण : ‘भानुसागर’ मल्टीस्क्रीन थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचा खेळ रोखण्याकरिता दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी थिएटरच्या दोन पेट्रोलबॉम्ब फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ च्या चित्रपटाचे खेळ सुरू होते. चित्रपट सुटण्यास जेमतेम ८ ते १० मिनिटे असताना त्यांनी हे कृत्य करुन पळ काढला.

पद्मावत चित्रपट सुरु असताना भानू सागर या कल्याण मधील चित्रपटगृहासमोर आज (ता.२७) रोजी रात्री ९:१० वाजता काही अज्ञात इसमानी पेट्रोल बॉम्बब्लास्ट घडवून आणला. स्थानिक ए.सि.पी. आणि पी.आय. घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही

टॅग्स :Padmavatपद्मावतkalyanकल्याण