शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील धर्मवीर नगर येथे ड्रेनेज टाकीचा स्फोट; दोन मुले भाजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 23:16 IST

स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आगीचे लोळ

ठाणे : ठाण्यातील धर्मवीर नगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीच्या पाठी मागील बाजूला असलेल्या ड्रेनेजच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आगीचे लोळ गेले होते. तर, या स्फोटामुळे शेजारी फटाके फोडत असलेल्या मुलांपैकी दोघेजण भाजल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे याचा अधिक तपास करीत आहे. ठाण्यातील धर्मवीर नगर येथे बीएसयूपी प्रकल्पातील नव्याने बांधण्यात आलेल्या शिवकृपा हैसिंग सोसायटीच्या मागील बाजूस ड्रेनेजच्या दोन टाक्या आहेत. त्यात मंगळवारी रात्रीच्यावेळी इमारतीतील काही मुले त्या ठिकाणी फटके फोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक ड्रेनेजच्या दोन्ही टाक्यांचा स्फोट झाला. यावेळी ड्रेनेजच्या टाक्यांवर बसविण्यात आलेली झाकणे सुमारे 12 फूट उंच उडाली. तर, चौथ्या मजल्यापर्यंत आगीचे लोंढे गेल्याची माहिती स्थानिकांनी व प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर, या स्फोटामुळे जवळच खेळत असलेली विहंग विचारे 8 वर्षे व आर्यन गुरव 12 वर्षे ही दोन मुले भाजली असून त्यांच्यावर वसंत विहार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याच अधिक तपास पोलीस करीत आहेत.