शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील राबोडीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; ७५ कुटुंबियांना केले स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 13:11 IST

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील  अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला.

ठाणे: ठाण्यात रोबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत  रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कोसळून दोघांचा मृत्यू झाला. इमारतीमधील ७५ रहिवाशांच अन्यत्र स्थलांतर करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका सूत्रांनी दिली.

 या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील  अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन टीम, अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले. तिघेजण  स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना  बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. यापैकी एकाला संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इमारतीमधील ७५ कुटुंबांना बाहेर  काढण्यात आल आहे. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी तसेच अग्निशमन दल,एनडीआरएफ पथक यांच्याकडून मदतकार्य करण्यात येत आहे. बिल्डिंग मधील रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याची व पुढील कारवाई महापालिका अधिकारी समन्वय साधून करीत आहोत, महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुले यांनी सांगितले. रमिज शेख ,अरमान तांबोळी यांचा मृत्यू झाला असून गॉस तांबोळी हे जखमी झाल्याचे समजते.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू