शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

शिकस्त इमारतीचे दोन मजले उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:46 AM

कल्याण फाट्यावरील एका शिकस्त इमारतीचे दोन मजले महापालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केले.

ठाणे : कल्याण फाट्यावरील एका शिकस्त इमारतीचे दोन मजले महापालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी, या इमारतीतील कुटुंबांना अन्यत्र स्थानांतरित केले आहे.कल्याण फाट्यावरील जयंती टॉवर ही चार मजली इमारत शिकस्त झाल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाºयांनी इमारतीची पाहणी केली असता इमारतीचे दोन मजले धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, हे दोन्ही मजले उद्ध्वस्त करण्यास सोमवारी सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी इमारतीतील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.इमारतीच्या छतावर जवळपास २ टन स्टील आणि अन्य साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. हे साहित्य जप्त केले असल्याची माहिती महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. कारवाईसाठी अग्निशमन दलासह इतर यंत्रणाही घटनास्थळी सज्ज होत्या.