शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पालघर स्थानकात दोन एक्सप्रेस थांबतील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:44 IST

स्थानकात दोन मेल एक्सप्रेस आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घालणार असल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाला सांगितले.

पालघर:- या स्थानकात दोन मेल एक्सप्रेस आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घालणार असल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाला सांगितले.संस्थेच्या शिष्टमंडळाने त्यांची सोमवारी शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांच्या पुढे रेल्वेविषयक समस्यांचा पाढा वाचला. त्यात मुख्यत्वे नवीन मंजूर झालेल्या लोकल फेऱ्या त्वरित सुरु करणे, पालघर येथे मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे आणि वैतरणा येथे ५९४४१ आणि ५९४४२ या अहमदाबाद पॅसेंजरला थांबा देणे यासह अनेक समस्यांचा समावेश होता.खासदारांनी संस्थेच्या मागण्या ऐकून घेतल्या व नविन लोकल नोव्हेंबर मध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पालघर स्थानकात दोन मेल एक्सप्रेस गाड्या आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान मोदी यांना साकडं घालण्याची तयारी असल्याचे गावीत त्यांनी सांगितले. १० नोव्हेंबर रोजी वैतरणा ते घोलवड मधील सर्व स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांची भेट आयोजित करण्यात आली असून त्याप्रसंगी उपस्थित राहून संस्थेच्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण मागण्या त्यांच्या समोर मांडाव्यात अशी सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केली. याप्रसंगी संस्थेतर्फे सतिश गावड, नागदेव पवार, सखाराम पाटील, हितेश सावे तसेच प्रथमेश प्रभूतेंडोलकर उपस्थित होते. खासदारांच्या आश्वासनानुसार आता संबंधित बाबी कधी घडून येतात याकडे पालघरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :palgharपालघरrailwayरेल्वे