शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेचे दोन कर्मचारी निलंबित; विनापरवानगी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:11 IST

कामावर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीट निरीक्षक धनजी चव्हाण व लिपिक प्रतीक गायकवाड अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.

भिवंडी : कामावर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीट निरीक्षक धनजी चव्हाण व लिपिक प्रतीक गायकवाड अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.मागील आठवड्यात आढावा बैठकीला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभाग समिती-४ चे बीट निरीक्षक धनजी चव्हाण गैरहजर राहिले. तसेच करवसुलीत ते कोणतेही सहकार्य करत नसल्याने आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांना निलंबित केले. तसेच प्रभाग समिती क्र.-५ मधील लिपिक प्रतीक गायकवाड हे गेल्या दोन महिन्यांपासून रजेचा अर्ज न देता विनापरवानगी गैरहजर राहिले आहेत. त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याने त्यांनाही आयुक्त हिरे यांच्या आदेशान्वये उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी निलंबित केले. करवसुलीच्या कामात हयगय करणाºया कर्मचाºयांविरुद्ध आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी