शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिखल फेकच्या निषेधार्थ अभियंत्यांचे दोन दिवशीय काम बंद आंदोलन स्थगित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 18:07 IST

 अभियंत्यांवर चिखलफेक करून अवमान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली रात्र्यभर सामुहीक रजा घेऊन कामबंद, लेखणी आंदोलन छेडले.

ठळक मुद्देचिखल फेक केल्याची दुर्दैवी घटना दोन दिवशीय कामबंद, लेखणी बंद आंदोलन सार्वजनिक बांधकाममंंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस कारवाईचे आश्वासन

ठाणे : जगबुडी व कणकवली येथे अभियंत्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखल फेक केल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ  महाराष्ट्र  अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सामुहीक रजा घेऊन दोन दिवशीय कामबंद, लेखणी बंद आंदोलन शुक्रवारी सकाळी छेडले. मात्र सार्वजनिक बांधकाममंंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे या आंदोलनास दुपारी मागे घेत पूर्ववत कामे सुरू केले.             अभियंत्यांवर चिखलफेक करून अवमान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली रात्र्यभर सामुहीक रजा घेऊन कामबंद, लेखणी आंदोलन छेडले. पण सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाच्या दरम्यान ठिकठिकाणी अपतकालीन घटना घडत आहे. त्यावर उपाययोजनां करणारी प्रमुख यंत्रणेचे आंदोन प्रसंगी तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधीतांवर कारवाईसह या पुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. यासाठी अभियंत्यांना आवश्यक सुरक्षा व संरक्षण देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्यामुळे शुक्रवारी व शनिवार या दोन दिवशीय कालावधीचे आंदोलन मागे घेतल्याचे या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.राज्यभरातील संतापलेल्या अभियंत्यांनी एकत्र येऊन कणकवलीच्या घटनेच्या निषेधार्थ ऐन पावसाळ्यात आंदोलन छेडले.एवढेच नव्हे तर शासकीय सेवेतील अभियंत्यांचा छळवाद, मारहाण, शिवीगाळ करणाºया अपप्रवृत्ती विरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. याची वेळीच दखल घेऊन पाटील यांनी आश्वासन देताच अभियंत्यांनी देखील आंदोलन मागे घेत पूर्ववत काम सुरू केले. या आंदोलनात राज्यभरातील शासकयी सेवेतील २० हजार अभियंत्यांमध्ये जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व शाखांच्या अभियंत्यांचा समावेश होता. या आंदोलनाच्या पश्वभूमीवर शासन आता कार्य निर्णय घेणार व अभियंत्यांच्या दृष्टीने कायदेशीर काय सुरक्षा देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.* अन्यथा अभियंत्यांचा भडका -अमानुष डळाची मालिका वेळीच संपवावी, गुन्हेगाराविरू ध्द कडक कारवाई करावी, पुरेसा निधी व मनुष्यबळ कामाच्या प्रमाणत उपलब्ध करून द्या, क्षेत्रावरील कामाच्या स्थितीनुसार संकल्पन व संशोधन अभ्यासानुसार कामाचे मूल्य ठरावे,अतिरिक्त काम करण्यास दबाव आणू नये, लोकप्रतिनिधींनी कनिष्ठ स्तरावरील अभियंत्यांना परस्पर सूचना देऊ नये आदी मागण्या या अभियंत्यांनी लावून धरल्या आहेत. अन्यथा असंतोषाचा भडका विकास कामांवरील विपरीत परिणाम करणारा ठरणार असल्याचे इशारा या अभियंत्यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद