शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघा सख्या भावांचा मृत्यू; परिसरात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:29 IST

हे दोघे भाऊ डूबिने रेती काढण्याचे काम करीत होते.मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल खाली करण्याचे काम करीत होते

भिवंडी - तालुक्यातील दापोडे येथील इंडियन कार्पोरेशनच्या गोदामामध्ये भरोडी येथील राहत्या घरून ट्रकमधील माल उतरवण्यासाठी दुचाकीवरून जात असताना भरधाव विटांच्या भरलेल्या ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे सख्ये भाऊ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे घडली आहे. विश्वास लिकऱ्या भोईर (४२) व निळखंठ भोईर (३२ ) असे अपघातात ठार झालेल्या दोघा भावांची नांवे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

हे दोघे भाऊ डूबिने रेती काढण्याचे काम करीत होते.मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल खाली करण्याचे काम करीत होते. दुपारी या दोघा भावांना इंडियन कंपाउंडच्या गोदामातून ट्रक खाली करण्यासाठी बोलावण्यात आले होते.त्यामुळे ते दोघे भाऊ मोटार सायकलवरून गोदामात जाण्यासाठी निघाले होते. ते दोघे अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे आले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव विटांच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ रोडवर खाली पडले असता ट्रकचा टायर अंगावरून गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक फरार झाला असून या फरार ट्रक चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात