शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

भाईंदरमधून साडेचार लाखांचे हेरॉईन अमलीपदार्थ सह दोघांना अटक

By धीरज परब | Published: April 12, 2024 7:59 PM

पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.

मीरारोड - भाईंदर पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर व विक्रेत्यां वर कारवाई करून दोघांना अटक केली असून त्यांच्या कडून साडेचार लाखांचे हेरॉईन हे अमली पदार्थ व रिक्षा असा ५ लाख ६१ हजर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर भागात अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली होती . पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना व वरिष्ठ निरीक्षक सूयकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे व पोलीस पथकाने गुरुवारी सापळा रचला. 

भोला नगर जवळ, जे.पी. इन्फ्रा बांधकाम साईटच्या बाजूला मुकुंदम इमारतीच्या समोर रिक्षातून संशयित येताच पोलिसांनी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले . रिक्षा चालक गौतम रमेशचंद्र गुप्ता ( वय ३० वर्ष ) आणि सचिन उर्फ बटला राधेश्याम गुप्ता ( वय २३ वर्ष ) ह्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही भोला नगर येथील राहणारे आहेत. 

त्यांच्य्या कडून १८ ग्राम वजनाचा व ४ लाख ५० हजार किमतीचा हेरॉईन हा अमली पदार्थ व रोख रक्कम आणि रिक्षा असा  ५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरDrugsअमली पदार्थ