शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 21:02 IST

भिवंडी : शहरात टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत रहाणाºया शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया दोघांना ...

ठळक मुद्दे बोगस संस्थांचे ओळखपत्र दाखवून धमकी हॉटेलमध्ये स्विकारले ७० हजार रूपयेरक्कम स्विकारताना दोघांना पकडले पोलीसांनी

भिवंडी: शहरात टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत रहाणाºया शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया दोघांना पोलीसांनी अटक करून त्यांच्या पाच साथीदारांचा तपास पोलीस करीत आहेत.टेमघर भागात अरिहंत सिटी वसाहतीत मनोज बारीक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करून ब्रोकरचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना कल्याणरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये शहरातील चार ते पाच युवकांच्या टोळक्याने बोलाविले. त्यापैकी तिनबत्ती येथील आलीशान इमारतीत रहाणाºया आसिफ जियाउद्दीन खान(२६)याने त्याच्याजवळील क्राईम इन्वेस्टिकेशन अ‍ॅण्ड डिक्टेशन ब्युरोचे कार्ड तसेच मानव अधिकार अपराध एवंम भ्रष्टाचार विरोधी संघटन या संस्थांचे ओळखपत्र दाखवित आम्ही क्राईमब्रान्चचे पोलीस आहोत असे सांगीतले.तसेच तुम्ही भिवंडीतील लोकांना फसविण्याचे काम करीत आहात.तुमच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकतो असे धमकावून मनोज बारीक यांच्याकडून २ लाख रूपयांची खंडणी मागीतली.शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या टोळीने कल्याणरोड येथील आनंद हॉटेल येथे मनोज बारीक यांस बोलावून त्यांच्याकडून ७० हजार रूपयांची खंडणी घेतली तर उर्वरीत रक्कम घेण्यासाठी काल रविवारी सव्वा दोन वाजता कल्याणरोड बायपास मार्गावर फ्लोरा हॉटेलमध्ये आले होते. तेथे खंडणी घेताना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.त्यापैकी तिनबत्ती येथे रहाणारा आासिफ जियाउद्दीन खान(२६) व त्याचा खाडीपार येथे रहाणारा साथीदार आदिल फारूक अन्सारी(२२)यांस आज रोजी अटक केली आहे.तर कलाम उर्फ कलामुद्दीन मोमीन याच्यासह ४ ते ५ साथीदार फरार झाले असुन त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी