शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक: साडे पाच लाखांचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 00:31 IST

गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात गुन्हाखंडणी विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ४४ किलोचा पाच लाख ६६ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे.खारेगाव टोलनाका येथील रस्त्यावर एक महिला तिच्या साथीदारासह गांजा विक्रीसाठी रिक्षातून येणार असल्याची ह्यटीपह्ण खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत भुर्के यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, जमादार संजय भिवणकर, हवालदार कल्याण ढोकणे, संदीप भोसले, भुर्के, संदीप भांगरे आणि प्रेरणा जगताप आदींच्या पथकाने सापळा रचून रिक्षा चालक अभिषेक आणि रेश्मा या दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांच्याकडून ४४.१५ किलोचा पाच लाख ६६ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त केला. दोन्ही आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी हा गांजा अहमदनगर जिल्हयातून आणल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. हा गांजा कोणाकडून आणला तो कोणाला विक्री करणार होते? याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप भोसले यांनी सरकारतर्फेकळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी