शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक

By पंकज पाटील | Updated: December 20, 2023 19:30 IST

अंबरनाथ पोलिसांनी नाशिक मधून ठोकल्या बेड्या.

पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथमध्ये लहान मुलाला बघण्याच्या बहानाने दागिने चोरणाऱ्या बंटी बबलीला अंबरनाथ पोलिसांनी नाशिक मधून अटक केली आहे. अंबरनाथ पश्चिम न्यू वडवली परिसरातील थारवानी आरयानी नावाची इमारत आहे या इमारती मध्ये मोनिका रोहित निकम हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ९ डिसेंबरला रोहित निकम यांचे मित्र शारिष कांबळे आणि दीपाली मांजुरे हे रोहितच्या लहान मुलाला बघण्यासाठी पाहुणे म्हणून आले होते.

मात्र घरातील अंदाज घेत कपाटात ठेवलेले तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरून कोणाला न सांगता नाशिकला पळून गेले. त्यानंतर रोहितच्या पत्नी मोनिका यांनी कपाटात ठेवलेली दागिनेची पर्स त्यांना सापडली नाही. आपल्या घरी रोहितच्या मित्र शिवाय कोणी आलं नाही त्यामुळे त्यांनी संशय घेत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शारिष कांबळे आणि दीपाली मांजुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील संदीप भालेराव यांच्या पथकाने नाशिक मध्ये दाखल होत बंटी बबलीला अटक करत अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केल्या असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 36 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आज बंटी बबलीला न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिले आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारी