शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 4, 2025 20:40 IST

Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली. त्यावेळी त्या रिक्षाचा क्रमांक पाहून सरनाईक अवाक झाले कारण सरनाईक यांच्या वाहनांची नंबर प्लेट आणि त्या रिक्षा चालकाची नंबर प्लेट सारखी असल्याने ही रिक्षा चालवण्याचा मोह सरनाईकांना आवरला नाही. त्यावेळी आपल्या कार्यालयापासून चार किलोमीटर रिक्षा सरनाईक यांनी चालवली. 7578 हा रिक्षा चालकाचा नंबर होता. रिक्षाच्या मागे त्यांचा कार्यकर्ता साळुंखे आणि त्यांची मुलं बसली होती. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणे