शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आरोग्य सेवेच्या ठाण्यासह आठ उपसंचालकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 17:32 IST

महाराष्ट्र  वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील सहसंचालक, आरोग्य सेवा व उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त होते. त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी अवनत करून तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती. त्यानुसार सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली

ठळक मुद्देठाणे येथे रिक्त झालेल्या जागेवर मुंबईला आरोग्य सेवा सहायक संचालकपदी असलेल्या डॉ. गौरी व्हटकर ह्या उपसंचालकपदी सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीआरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी

ठाणे : राज्यातील सहसंचालक, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे श्रेणीअवनत केली आहेत. त्यांची ठिकठिकाणी रिक्त असलेल्या ठिकाणी वर्णी लावण्यात आली. यानुसार सुमारे आठ जणांच्या बदल्या राज्यभरात केल्याचा आदेश गुरूवारी जारी झाला आहे. यामध्ये ठाणे येथे कार्यरत आरोग्य सेवा मुंबई मंडळाचे उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांची बदली नाशिक येथे उपसंचालकपदी झाली आहे.ठाणे येथे रिक्त झालेल्या जागेवर मुंबईला आरोग्य सेवा सहायक संचालकपदी असलेल्या डॉ. गौरी व्हटकर ह्या उपसंचालकपदी हजर झाल्या. याशिवाय नागपूर सामान्य रूग्णालयाच्या डॉ. पद्मजा जोगेवर यांची बदली पुणे येथील सहसंचालक आरोग्य सेवा येथे झाली. मुंबई येथील सहायक संचालक डॉ. प्रकाश भोई यांची बदली होऊन त्यांना पुणे येथील आरोग्य सेवा सह संचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे. पुणे येथील सहायक संचालक डॉ. नितीन बिलोलीकर यांची बदली होऊन त्यांना पुणे येथील उपसंचालकपदाची जबाबदारी प्राप्त झाली. ही जागा आधीपासूनच रिक्त होती.याप्रमाणेच उस्मानाबाद येथील सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची देखील बदली झाली. त्यांना लातून येथील उपसंचालकपदाची जबाबदारी मिळाली. नागपूर प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधीक्षक डॉ. फारूखी रियाज अहमद शेखचंद यांची ही बदली झाली. त्यांना अकोला येथील उपसंचालक पदाची जाबाबदारी मिळाली. यानंतर कोल्हापूर येथील सहायक संचालक डॉ.पंढरीनाथ धारूरकर यांची बदली होऊन ते आता आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक झाले आहे.महाराष्ट्र  वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील सहसंचालक, आरोग्य सेवा व उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त होते. त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी अवनत करून तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती. त्यानुसार सहसंचाकल, उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गात पदे श्रेणीअवनत करून त्या पदांवर अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली. यासाठीचा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून शासनाचे अवर सचिव वि. पुं. घोडके यांनी गुरूवारी ३० आॅक्टोबर रोजी जारी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेdoctorडॉक्टर