शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागातर्फे नागरिकांना प्रशिक्षण

By admin | Updated: April 24, 2017 02:20 IST

बदलापूरमध्ये नागरिकांची वस्ती वाढत असल्याने अनेक संकुलांत सुरक्षेच्या उपाययोजनांचा वापर करावा, याची कल्पनाच नसते.

बदलापूर : बदलापूरमध्ये नागरिकांची वस्ती वाढत असल्याने अनेक संकुलांत सुरक्षेच्या उपाययोजनांचा वापर करावा, याची कल्पनाच नसते. खासकरून अग्निशमन विभागाशी निगडित सुरक्षासाधनांचा वापर नागरिकांना योग्य प्रकारे करता यावा, यासाठी अग्निशमन विभागाने प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबिर भरवले. सोसायटीमध्ये जाऊन प्रशिक्षण दिले जात आहे. काही विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. अग्निसुरक्षा सप्ताहानिमित्त बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन विभागातर्फेबदलापूरमधील शालेय विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाचे काम कसे चालते, याची माहिती फायर आॅफिसर भागवत सोनोने यांनी दिली. या वेळी विद्यार्थ्यांना आग लागू नये, म्हणून घ्यायची काळजी, ज्वलनशील पदार्थांपासून संरक्षण, आग लागल्यास कोणते उपाय करावेत, पावसाळ्यात कुठली काळजी घ्यावी, याची माहिती दिली. या वेळी अग्निशमन विभागाने काही प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना प्राथमिक प्रशिक्षणही दिले. नागरिक आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन स्थितीत काय करावे, याची कल्पना यावी, हा प्रशिक्षणामागचा हेतू आहे. या प्रशिक्षणाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे याची कल्पना या प्रशिक्षणातून आली अशी प्रतिक्रीया उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचा निश्चित फायदा होईव्ल असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)