शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची गुंडप्रवृत्तीला साथ ही शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:55 IST

ठाणे : शिवजयंतीच्या मिरवणुकांना विरोध करून राज्य सरकार गुंडप्रवृत्तीला साथ देते ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत भाजपचे ठाणे शहर ...

ठाणे : शिवजयंतीच्या मिरवणुकांना विरोध करून राज्य सरकार गुंडप्रवृत्तीला साथ देते ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे भाजपच्या ठाणे जिल्हा स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यावतीने ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे पूर्व येथील रेल्वे स्थानकानजीक भुजबळ यांनी, मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड-किल्ल्यांची तसेच, दुर्ग संवर्धनाच्या जनजागृतीपर छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला अनेक इतिहासप्रेमी नागरिक आणि तरुणाईने भेट दिली. यावेळी आ. केळकर म्हणाले की, हा इतिहास जपण्याचा प्रयत्न असून याद्वारे नागरिकांना गड-किल्ल्यांची माहिती मिळते. डावखरे यांनी हे प्रदर्शन भरविल्याबद्दल कृष्णा भुजबळ व सहकाऱ्यांचे कौतुक केले. ज्या मंत्र्यांवर कारवाई करायला हवी त्यांच्या समर्थनार्थ रॅली निघते. गुंडप्रवृत्तीला साथ देणाऱ्या सरकारचा कोणावरही अंकुश राहिलेला नाही, ही खरी शोकांतिका असल्याची टीका डावखरे यांनी केली.

.........

वाचली