शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या शौर्या अंबुरेची अव्वल कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:50 IST

क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती . 

विशाल हळदे, ठाणेएशियन युथ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा २०२५ यावर्षी दम्माम , सौदी अरेबिया येथे  १५ एप्रिल ते १८ एप्रिल  दरम्यान  संकुल येथे घेण्यात आल्या . स्पर्धेत ३० आशियाई देशांचा सहभाग होता . क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती . 

महाराष्ट्राकडून ठाण्याची शौर्या अंबुरे (१०० मी अडथळा शर्यत) व नवी मुंबई ची आंचल पाटील (ऊंच उडी) यांची निवड करण्यात आली होती. शौर्या अंबुरे हिने सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत निवड फेरीत १३.८५ सेकंदात स्पर्धा संपवून personal best व निवड स्पर्धा सर्वात कमी वेळेत पूर्ण केली . मुलींच्या अंतिम १०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये,शौर्या हिने शर्थीने लढत देत कांस्य पदक  पटकावले . अंतिम स्पर्धेत तिने १३.८ सेकंदात स्पर्धा संपवून personal best कामगिरी केली आहे. 

आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राला एकमेव मेडल मिळवून देणाऱ्या शौर्या हिचे क्रीडा जगतात विशेष कौतुक होत आहे . या विजयाने शौर्या सध्या १०० मी अडथळा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ४ थ्या क्रमांकावर आली आहे . शौर्या ही १५ वर्षांची असून दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करून तिने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.शौर्या ही ठाण्याच्या universal high शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी  त्यांच्या Aim अकॅडमी मध्ये गेली ९ वर्ष प्रशिक्षण घेत आहे.  अजित कुलकर्णी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत .

टॅग्स :thaneठाणे