शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल्वे स्थानकात प्रसंगावधान राखत टीसीने वाचवले प्रवाशाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:56 IST

धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात शक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली.

ठळक मुद्देशक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली घटनाकानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा सत्कार

डोंबिवली: धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात शक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर घडली.पाटील हे पुष्पक एक्स्प्रेसने मुंबई ते कल्याण गाडी चेकींग करत आले होते. कल्याण येथे ते उतरले, सहकार्यांसमवेत उभे असतांना त्यांना संदीप सोनकर या युवक गाडी आणि फलाटाच्या मध्ये अडकला असल्याचे जाणवले, त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत संदीपचे प्राण वाचवले. सुरु झालेली गाडी तात्काळ उभी करण्यासाठी सूचना देत युवकाला सहीसलामत बाहेर काढले. पाटील यांनी प्रसंगावधान राखत संदीपचा जीव वाचावा यासाठी धडपड केली, त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अंबरनाथच्या कानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर्णा भोईर, शेखर ठाकरे, जगदीश हडप आदी उपस्थित होते. या संदर्भात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही, या पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे म्हणाले की, अपघाती जखमी, अथवा मृत झाला तर नोंद असते, पण अशा घटना घडल्या तर त्यासंदर्भात कोणीही माहिती देत नाही.

टॅग्स :ambernathअंबरनाथkalyanकल्याणcentral railwayमध्य रेल्वे