शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहनच्या भंगार बसेसमध्ये टॉयलेट फॉर हर, अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल, आयुक्तांचे महत्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 15:09 IST

ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस आता महापालिका आयुक्तांनी उपयोगात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भंगार बसेसमध्ये महिलांसाठी टॉयलेट सेवा सुरु करण्याचा निर्णय अधिकारी परिषदेत घेण्यात आला.

ठळक मुद्देआपत्तीच्या काळात अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटरसायकलपरिवहनच्या भंगार बसेस येणार वापरात

ठाणे - ठाणे महानगरपालिका अधिकारी परिषदेच्या आजच्या दुसऱ्या  दिवशी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस ‘टॉयलेट फॉर हर’ या नावाने महिला प्रसाधनगृहासाठी वापरण्याचा तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक उपचार सुविधेसह ‘अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल’ सुरू करण्याचे महत्वाचे दोन निर्णय घेतले.ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे शुक्रवारपासून दोन दिवसीय महापालिका अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वरील दोन महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.ठाणे परिवहन सेवेकडे सद्यस्थितीमध्ये अनेक बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. या भंगार बसेस ‘टॉयलेट फॉर हर’ महिला प्रसाधनगृहासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. जाहिरातीच्या अधिकाराच्या मोबदल्यात या भंगार बसेसचे टॉयलेटमध्ये रूपातंरीत करून ती टॉयलेट शहराच्या विविध भागामध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर बसेसमधील प्रसाधनगृहाची निगा व देखभाल, स्वच्छता यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.त्याचबरोबर अपघात किंवा आग दुर्घटनामधील जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक उपचार सुविधेसह दुचाकी आपत्कालीन रूग्णवाहिका सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. जवळपास ३० दुचाकी आपत्कालीन रूग्णवाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव जयस्वाल यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान परिषदेच्या आजच्या दुसºया दिवशी घनकचरा व्यवस्थापन, अतिक्र मण निर्मूलन, शहर विकास या विभांगानी सादरीकरण केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त