शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीच्या ९ व्होल्वो बस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:28 IST

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० पैकी ९ व्होल्वो बस १५ दिवसांपासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या आहेत.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० पैकी ९ व्होल्वो बस १५ दिवसांपासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. त्यामुळे दिवसाला परिवहन सेवेचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान होत आहे. त्या रस्त्यावर उतरण्यास आणखीन आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. मात्र, तरीही प्रशासन बेफिकीर दिसत आहे.सध्या ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकुलीत ही बस सेवा सुरू आहे. यातील एका बसचे सरासरी दिवसाचे उत्पन्न हे १० हजारांच्या आसपास आहे. या मार्गावर २६ वातानुकुलीत बस धावतात त्याव्यतिरिक्त ४ व्होल्वो बस ठाणे ते मंत्रालय अशा धावत आहेत. ठाणे ते बोरीवली मार्गावर त्या वाढवाव्यात अशी या मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे.असे असतांना मागील १५ दिवसांपासून केवळ २१ बसच रस्त्यावर धावत असून उर्वरीत ९ बस वागळे आगारात दुरुस्ती उभ्या आहेत. त्यापैकी काही बसच्या काचा फुटल्या असून काही सर्व्हिसिंगसाठी उभ्या आहेत. परिणामी त्या रस्तावर धावत नसल्याने दिवसाला सुमारे एक लाखांचे नुकसान होत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात जवळपास १५ लाखांचे नुकसान परिवहनला सहन करावे लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक