शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमधील 700 व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:52 IST

24 मार्च रोजी देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर झाला. तेव्हापासून लक्ष्मी मार्केट बंद आहे. मार्केट तीन महिने बंद आहे.

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केटमधील व्यापा:यांना त्याची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे 700 भाजी व फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली. लक्ष्मी मार्केट सुरु करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. अद्याप परवनगी दिलेली नाही. अन्य दुकाने उघडण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र लक्ष्मी मार्केटमधील व्यापा:यावर अन्याय का असा संतप्त सवाल उपासमार होत असलेल्या व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

24 मार्च रोजी देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर झाला. तेव्हापासून लक्ष्मी मार्केट बंद आहे. मार्केट तीन महिने बंद आहे. त्यामुळे व्यापा:यावर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीत भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. त्याचबरोबर शहरात किरकोळ विक्रीकरीता परवानगी दिली आहे. शहरातील अन्य भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. जूनमध्ये सम विषय तारखेला दुकाने सुरु करण्यात आली. अनलॉक वनमध्ये बहुतांश व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. इतकेच काय शेजारी असलेल्या झुंझारराव मार्केटमधील अन्यधान्यांची दुकानेही उघडी करण्यास परवानगी दिली गेली. मात्र लक्ष्मी मार्केटवरील बंदी कायम आहे. आठवडा भरापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक रवी पाटील यांच्यासह भाजी मार्केटचे पदाधिकारी रफीक तांबोळी व मोहन नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन सादर केले.त्यानंतर आयुक्तांनी स्वत: मार्केटची पाहणी केली.  पाहणी केल्यानंतरही मार्केट सुरु करण्याची परवानगी मिळाली नाही. व्यापारी परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. मार्केटमध्ये सोसल डिस्टसींग पाळले जाणार नाही यामुळे परवानगी देणो टाळले जात असेल तर अन्य ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे कितपत पालन होते असा संतप्त सवाल व्यापा:यांनी केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस