शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गुडघेदुखीवरील औषधी प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 23:15 IST

गुडघेदुखीवरील औषधी तेल ज्यूस समजून प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली.

बदलापूर : गुडघेदुखीवरील औषधी तेल ज्यूस समजून प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली. अद्विक चव्हाण असे या दुर्देवी मुलाचे नाव असून तो कुटुंबियांसह काकाच्या घरी आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. उपचारासाठी त्याला डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.          डोंबिवली पूर्वेला राहणारे मोहनसिंग चव्हाण (३३) त्यांच्या पत्नी व मुलगा अद्विकसह बदलापूर येथील सानेवाडीत राहणाऱ्या भावाच्या घरी आले होते. यावेळी मोहनसिंग यांच्या आईने गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरगुती पद्धतीने भीमसेन कापूर, पुदिना फुल, अज्वाईन फुल यांच्या मिश्रणातून बनवलेले तेल खिडकीत ज्यूसच्या बाटलीत ठेवले होते. या बाटलीत ज्यूस असल्याचे समजून अद्विकने ते मिश्रण संपवले. त्यामुळे चक्कर आलेल्या अद्विक याला सुरवातीला बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला तातडीने डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणीच उचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.