शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

आगीत तिघे जखमी

By admin | Updated: December 8, 2015 00:23 IST

तारापूर एमआयडीसीमधील एका फार्मास्युटीकल कारखान्यात झालेल्या छोट्याशा स्फोटाने आग भडकल्याने तीन कर्मचारी भाजून जबर जखमी झाले

बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एका फार्मास्युटीकल कारखान्यात झालेल्या छोट्याशा स्फोटाने आग भडकल्याने तीन कर्मचारी भाजून जबर जखमी झाले असून त्यांच्यावर पालघर येथील ढवळे हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आगीवर अल्पावधितच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.औद्योगिक क्षेत्रातील टी-१३० या प्लॉटमधील ओम फार्मास्युटीकल या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्पार्क होऊन प्रथम स्फोट झाला नंतर त्यातून लागलेल्या आगीत क्वॉलिटी कंट्रोलर ओमकार विश्वकर्मा (४२), आॅपरेटर जयशंकर शुक्ला (३५) व सुनील रावत (२४) हे जबर जखमी झाले आहेत. आगीच्या धुराचे लोट गगनाला भिडले होते. त्यामुळे काही काळ परिसरात घबराटही माजलेली होती. (वार्ताहर)