शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने साफळा रचून मांडूळाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:35 IST

मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश मिळाले.

ठळक मुद्देतस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आलेरायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश

ठाणे : मांडूळाची तस्करी करून ठाणे शहरात आणल्या जात असल्याची खबर मिळताच वनविभागाने साफळा रचून रविवारी खारीगांव येथे दुपारी २ वाजता तस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत केले. यातील तिस-या आरोपीलाही जेरबंद करून आज ताब्यात घेण्यात आले. पोलिसांसह वन अधिकाऱ्यांव्दारे या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे.                       परदेशात कोठ्यवधी रूपयांच्या किंमतीत विकण्यासाठी या मांडूळाची तस्करी करण्यात आली. मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश मिळाले. या परिसरातील आदिवासी व्यक्तीने पकडलेल्या मांडळाना या आरोपींनी तस्करी करण्याच्या उद्देशाने घेतले. ठाणे शहरात येण्या आधीच त्यांना खारीगांव येथील महामार्गावर रविवारी ताब्यात घेऊन वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात अधिक काही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू असल्याचे वनाधिकारी व या घटनेचे तपास अधिकारी दिलीप देशमुख यांनी लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग