शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधून तीन कोटींचे मॉर्फिन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:10 IST

ठाणे, मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेल्या तीन कोटी रुपयांच्या ७४ किलो मॉर्फिन या अमली पदार्थाचा साठा ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमधून जप्त केला आहे.

मीरा रोड : मध्य प्रदेशहून ठाणे, मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेल्या तीन कोटी रुपयांच्या ७४ किलो मॉर्फिन या अमली पदार्थाचा साठा ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमधून जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश व राजस्थानचे आहेत.कुलकर्णी यांना भार्इंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ अमली पदार्थविक्रीसाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता. ईश्वर उमराव सिंग हा सुमारे तीन किलो मॉर्फिन हे अमलीपदार्थ घेऊन आला असता पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वरकडे केलेल्या चौकशीनंतर त्याचे आणखी तीन साथीदार अमली पदार्थांच्या साठ्यासह थांबल्याचे समजले. पोलिसांनी गाडीतून जवळपास ७१ किलो मॉर्फिनचा साठा सापडला. ईश्वरसह राहुल मीना (२१), शंभू सोलंकी (२१) व मुकेशकुमार ढोली (३०) अशी आरोपींची नावे आहेत. दोन कोटी ९६ लाख रुपये जप्त मॉर्फि नची किंमत असून तीन लाखांची गाडी आहे. भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.

टॅग्स :Arrestअटक