शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या इमारतीसाठी जि.प.च्या तीन इमारती जमीन दाेस्त!

By सुरेश लोखंडे | Updated: May 4, 2024 18:46 IST

मुख्य बाजारपेठेत ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हाेते.

ठाणे: येथील तहसीलदार कार्यालयाजवळील ठाणे जिल्हा परिषदेची धाेकादायक जुनी, जीर्ण इमारत काही वर्षांपूर्वीच पाडण्यात आली आहे. मात्र उर्वरित तीन इमारती उभ्या हाेत्याा. त्या अलिकडेच जमीनदाेस्त करून त्या जागी आता भव्य इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुख्य बाजारपेठेत ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हाेते. पण इमारत धाेकादायक झाल्यामुळे ते पाडययात आली आणि त्यातील विविध विभाग अन्यत्र हलवण्यात आले हाेते. मात्र उर्वरित पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान, प्रशासकीय इमारत आणि शिक्षण विभागाची फार जूनी इमारत आता कंत्राटदाराने पाडून माेठ्या भव्य इमारतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. त्यासाठी आता या कार्यालयाची जागा माेकळे मैदान झाले असून त्यावर इमारतीचा काॅलम लवकरच उभा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

ठाणे शहराचा प्रमुख, महत्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषदेची इमारत आकार धेत आहे. या बांधकामासाठी येथील जिल्हा परिषदेचे कार्यालय आता वागळे इस्टेट येथील जीएसटी विभागाच्या इमारतीसमाेर हलवण्यात आले आहे. जुने कार्यालय ठाणे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असल्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत सहज येत हाेता. पण आता हे कार्यालय वागळे इस्टेट एमआयडीसी परिसरात हलवण्यात आल्यामुळे त्यांना येजा करण्याच्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :thaneठाणे