शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक: तीन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:57 IST

ठाण्यातील एका स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या फिरदोस हश्मीसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून २० ते २२ वयोगटातील तीन मुलींचीही सुटका त्यांनी केली

ठळक मुद्दे दोघा भावांची होती भागिदारी ठाणे गुन्हे शाखेची कारवाईपिटांतर्गत झाली कारवाई

.ठाणे: मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या फिरदोस हश्मी (३२, रा. कासारवडवली, ठाणे), व्यवस्थापक अमिद असरअली (२६, रा. कशेळी, भिवंडी) आणि अरशद सलीम हश्मी (२०, रा. कासारवडवली, ठाणे) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून २० ते २२ वयोगटातील तीन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली आहे.कासारवडवली येथील पुराणिक कॅपिटल येथील तिस-या माळयावरील शॉप क्रमांक ३१० मध्ये साडे तीन हजारांच्या मोबदल्यामध्ये काही मुलींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शॉप क्रमांक ३१० मधील ‘अमारा स्पा’ या मसाज पार्लरमध्ये १५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वा. च्या सुमारास एक बनावट गि-हाईक पाठवून छापा टाकला. त्यावेळी फिरदोसने दीड हजार स्वत:कडे ठेवून दोन हजार या मुलीकडे देत या बनावट गि-हाईकासोबत जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने दोन हजारांमधील दीड हजार रुपये फिरदोसकडे दिले. तर स्वत:कडे पाचशे रुपये ठेवले. फिरदोस आणि त्याचा भाऊ अरशद हे दोघे भागिदारीमध्ये हा व्यवसाय करीत होते. तर अमिद तिथे व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या सेक्स रॅकेटची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास या तिघांविरुद्ध ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनाही २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसाय