शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात नो पार्र्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना टोर्इंग दरवाढीचाही ‘फटका’ बसणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 22:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नो पार्र्किं गध्ये वाहने लावणाऱ्यांना आता ‘नो पार्र्किं ग’च्या दंडाबरोबरच टोर्इंग दरवाढीचाही नविन वर्षामध्ये ...

ठळक मुद्दे दहा वर्षानंतर दरवाढीचा प्रस्ताव नविन वर्षामध्ये दरवाढीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नो पार्र्किं गध्ये वाहने लावणाऱ्यांना आता ‘नो पार्र्किं ग’च्या दंडाबरोबरच टोर्इंग दरवाढीचाही नविन वर्षामध्ये फटका सहन करावा लागणार आहे. दहा वर्षांनी म्हणजे २०१० नंतर प्रथमच ही दरवाढ प्रस्तावित असून त्याचे नेमकी दर निश्चित झाले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.टोर्इंग व्हँनच्या माध्यमातून ‘नोपार्र्किं ग’मध्ये उभ्या केल्या जाणाºया वाहनांवर कारवाई केली जाते. या कारवाईत वाहनांच्या टोर्इंग करण्यासाठी आकारल्या जाणाºया दंडाच्या रकमेत गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही वाढ केलेली नव्हती. या दंडात्मक कारवाईसाठी होणाºया खर्चातही वाढ होत असून त्यातून जमा होणाºया महसूलावर जीएसटीचाही भरणा करावा लागतो. त्यामुळे ही दंडात्मक रक्कम वाढविण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने घेतला आहे. ही रक्कम मुंबई आणि पुणे शहरांत आकारल्या जाणाºया दंडापेक्षा कमी राहणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सध्या नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाºयांकडून शंभर रुपये टोर्इंग शुल्क तर दंडापोटी २०० रुपये आकारले जातात. मोटारकार चालकाकडून २०० रुपये टोर्इंग शुल्क आणि दोनशे रुपये दंडाचे असे ४०० रुपये आकारले जातात. यापुढे कार चालकाला आणि २०० पेक्षा अधिक आणि दुचाकी चालकाला १०० पेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या टोइंगसाठी जीएसटीसह सह अधिकचे रु पये आकारले जाणार आहेत. या वाढीव दरामध्येच टोर्इंग व्हॅनवरील मुलांचे वेतन, कारवाईच्या वेळी होणारे व्हिडिओ चित्रण आणि कारवाईच्या आधी ध्वनीक्षेपकावरुन उद्घघोषणा करणे आदी सुविधाही या टोर्इंग चालकाकडून पुरविण्यात येणार आहेत. मुळात, अशा दंडासह वाढीव दराचा कोणताही फटका बसण्यापेक्षा चालकांनी आपले वाहन योग्य ठिकाणी उभे करावेत. ते नो पार्र्किं गच्या ठिकाणी उभे करु नये, असे आवाहनही उपायुक्त पाटील यांनी केले आहे. 

‘‘दहा वर्षांनी होणारी टोर्इंगच्या दरात वाढ प्रस्तावित असली तरी ती मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत निश्चितच कमी राहणार आहे. ती वाढ किती होईल, याचे दर अजून निश्चित झाले नाहीत.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी