शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 03:17 IST

ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे.

- शशिकांत ठाकूरकासा : ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे. बुधवारी तीन पिडीतांनी पोलिसांत तक्रार केली होती. आणखी १२ युवकांनी सोमवारी तक्रार केली असून फसवणूक केलेली रक्कम ३९.८० लाखांवर गेली आहे. पाच आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहेठाणे महानगरपालिकेत आपण नोकरी लावून देतो असा बनाव करून हे पाच आरोपी बेरोजगारांना ३ लाख रूपये घेऊन बनावट नेमणूक पत्र, ओळख पत्र तयार करून देत. त्या पैकी सागर व अंकुश घुटे हे दोघे बेरोजगार आदिवासी तरु णांना हेरत असत आणि उर्वरित तिघेजण त्यांना नोकरी देतो पण त्यासाठी ३ लाख रूपये द्यावे लागतील अशी बतावणी करीत असत. रक्कम मिळाल्यावर त्यांना बनावट नियुक्ती पत्र, ओळख पत्र तयार करून देत. असत. प्रत्यक्षात नेमणूक न झाल्यावर फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर काही तरु णांनी पैसे मागणीसाठी तगादा लावला असता त्यांना दिलेले चेक खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले.हे तरुण गरीब व शेतकरी कुटुंबातील आहेत.त्यांनी सदर रक्कम नातेवाईक मित्राकडून उसनवारी करून नोकरीसाठी जमा केल्याचे सांगितले. दरम्यान तरु णांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कासा पोलिसांनी आरोपी सागर शशिकांत घुटे,जयवंत अर्जुन खोटरे, उत्तम लिंबाजी मोरे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.उर्वरीत दोन आरोपींचा शोध कासा पोलीस घेत आहेत.>यांची झाली घोर फसवणूक, कांडाची व्याप्ती ठाणे आणि पालघर जिल्ह्यातत्यामध्ये शैलेश भोये (३ लाख) कळमदेवी, संतोष यादव (३ लाख) कासा, राहूल विष्णू घुटे रा भवाडी (२ लाख) पूनम भोये आष्टा, (१ लाख ५० हजार), धर्मेंद्र चौधरी (२ लाख ५० हजार) रायपूर, अनिल माहला रायपूर, (२ लाख ७० हजार) सर्व ता. डहाणू , शालिनी मडवी भार्इंदर (२ लाख ३० हजार), प्रदीप चौरे, (३ लाख) दिलीप चौरे (३ लाख ५० हजार) उमेश मळेकर (३ लाख) , कल्पेश गोवारी ,ब्राह्मणपाडा (२ लाख), सर्व मानिवली , वाडा , मोहन भोरे ( २ लाख ७० हजार) .केळघर ता मोखाडा, बलराम कृष्णा भुसारा (२ लाख ६० हजार) चांभारशेत, जव्हार अश्विनी जाधव( 3 लाख ), दिनेश कवटे (३ लाख) कवडास , विक्र मगड,