शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ हजार सातबारे होणार बिनशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:11 IST

ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आणिऔद्योगिक विकासकामांना गती मिळावी, अकृषिक परवानगीच्या (एनए) प्रक्रि येतील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आणिऔद्योगिक विकासकामांना गती मिळावी, अकृषिक परवानगीच्या (एनए) प्रक्रि येतील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यानुसार १७ हजार सातबारे बिनशेती करण्यासाठी विशेष शिबिरे भरविण्यात येत असून मंगळवारी ठाणे येथील टाऊन हॉलमध्ये झालेल्या चौथ्या शिबिरांत सुमारे ४०० सातबारे तत्काळ बिनशेती करण्यात आले.जमिनीचा रु पांतरीत कर भरून सातबारा बिनशेती करण्याच्या या शिबिरात विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील व जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते काही विकासकांना प्रातिनिधिक स्वरूपात बिनशेती सातबारे देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ हौसिंगचे अध्यक्ष अजय आशर ही उपस्थित होते. ठाणे तालुक्यात तीन महापालिका असून सुमारे १०० गावांपैकी ९० गावे पालिका हद्दीत आहेत. यामध्ये नैनाचाही भाग आहे. या परिसरात बिनशेतीसाठी अनेक विकासकामे पडून आहेत. तालुक्यात १७ हजार सातबारे रु पांतरीत कर भरून बिनशेती करण्यासाठी आतापर्यंत तीन शिबिरे झाली. त्यात चार हजार ३२२ सातबारे बिनशेती झाले, असे ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.याप्रसंगी बाळकुम मंडळ अधिकारी क्षेत्रातील पुराणकि बिल्डर्स, श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण सोसायटी, ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट, एस.पी.एच. एग्रो फार्म्स, सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्स, धीरज देढीया, आर.एन.ए. कॉर्पोरेशन, विहंग इंटरप्राईझेस आदींना मंगळवारी बिनशेती सातबारे वाटप करण्यात आले. ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझिनेस मुळे एकूणच यंत्रणेत विविध परवानगीच्या प्रक्रि या कमी होत आहे. त्याचा फायदा विकासासाठी होणार आहे असे कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. सेवा हक्क हमी कायद्यात आॅनलाईन सेवा मागण्याचा हक्क आहे असेही ते म्हणाले. यावेळी तहसीलदार अधिक पाटील, उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी, निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सुर्यवंशी आदी उपस्थित होते.