शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपात काहीच आलबेल नाही, राजकारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:07 IST

मीरा-भाईंदर भाजपा व शिवसेनेत एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवण्यासह बहिष्कार घालण्याचा प्रकार थांबताना दिसत नाही.

मीरा रोड : मीरा-भाईंदर भाजपा व शिवसेनेत एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवण्यासह बहिष्कार घालण्याचा प्रकार थांबताना दिसत नाही. मंगळवारी खासदार राजन विचारे यांच्या वतीने झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे भाजपाने सपशेल पाठ फिरवली. निमंत्रण व बॅनरवर भाजपा नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांची छायाचित्रे व नावे असूनही कुणी आलेच नाही.युती झाल्यानंतर शिवसेनेने शिवजयंतीदिनी घोडबंदर किल्ल्यावरील कार्यक्रमाचे सेनेने निमंत्रण देऊनही भाजपाने बहिष्कार घातला होता. तशी कबुलीच भाजपाने दिली होती. त्यानंतर, खासदार विचारे यांच्या प्रयत्यांनी उत्तन समुद्रात मंजूर दीपस्तंभाच्या भूमिपूजनावेळी भाजपाचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास व जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे उपस्थित होते. मात्र, गेल्या रविवारी पालिकेच्या काशिमीरा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमास सेनेकडून केवळ विरोधी पक्षनेते राजू भोईर उपस्थित होते. ठाण्यात आदित्य ठाकरे व खासदार विचारेंचा आरोग्य मेळावा यामुळे आपण आल्याचा खुलासा भोईर यांनी केला होता.>कार्यक्रमपत्रिकेवरून वादमंगळवारी विचारे यांच्या माध्यमातून मीरा रोडच्या शांतीनगर, भार्इंदरचे मुर्धा, उत्तन व चौक भागात विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी मात्र भाजपाचे आमदार, महापौर, उपमहापौर आदी पदाधिकारी तर सोडाच, नगरसेवकही फिरकले नाहीत. विचारे यांच्या कार्यक्रमपत्रिकेत व बॅनरवर भाजपाच्या अगदी स्थानिक नगरसेवकांपासूनची नावे व छायाचित्रे टाकण्यात आली होती.