शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पाणीकपातीतून सुटका नाहीच

By admin | Updated: January 14, 2017 06:31 IST

पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच

ठाणे : पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन कंबर कसली होती. परंतु, जलसंपदा विभागाने सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून लागू केलेल्या एक दिवसाच्या पाणीकपातीतून सुटका नसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झालेले आहेत. या कालावधीत मतदारांची नाराजी ओढून न घेता वाढीव पाणीपुरवठ्याचा गाजावाजा ठिकठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र, तो फोल ठरणार आहे. जलसंपदा विभागाकडे मंत्रालयात नुकतीच बैठक होऊन सर्वांनीच वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यानुसार, तयार केलेले उपसमितीचे ठराव मंत्रालयीन पातळीवरील बैठकीत मांडले जाणार आहेत. परंतु, वाढीव पाणीपुरवठ्याची ही मागणी सध्यातरी पूर्ण होणे शक्य नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केल्याचे समजते.एमआयडीसी, केडीएमसी, मीरा-भार्इंदर, भिवंडी आदी महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केलेली आहे. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाण्याची ही मागणी आहे. वाढीव लोकसंख्या, त्यासाठी जादा पाणी वापरले जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठवण क्षमता लक्षात घेता ही अवास्तव मागणी सध्यातरी पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी बारवी पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)