शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून नऊ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 00:25 IST

एका लिंकवर ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून नऊ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून सचिन गायकवाड (४१, रा. कोपरी, ठाणे) यांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात गुन्हाठाण्यातील रहिवाशाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका लिंकवर ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून नऊ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून सचिन गायकवाड (४१, रा. कोपरी, ठाणे) यांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अनोळखी भामटयाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा रविवारी दाखल झाला आहे.कोपरीतील कांचनगंगा सोसायटीतील रहिवाशी गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका भामटयाने संपर्क साधला होता. त्याने त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर एक लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग करुन मोठया रकमेचा परतावा मिळेल, असे अमिष दाखविले. त्यातूनच त्याने त्यांचा विश्वास संपादन करुन ३१ मे ते १८ जून २०२१ या कालावधीत त्यांना नऊ लाखांची गुंतवणूक करायला भाग पाडले. त्याने संगणकीय तंत्राचा वापर करुन त्यांची ही नऊ लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यातून आॅनलाईनद्वारे काढून त्यांची फसवणूक केली. त्यानंतर वारंवार संपर्क करुनही त्याने त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्यांचे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी अखेर कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी