शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

गास येथील बंगल्यात चोरी; लाखोंचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:35 IST

पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात घरी कोणी नसताना दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने गावातील बंगले मालकांमध्ये दहशत पसरली आहे.

नालासोपारा : पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात घरी कोणी नसताना दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने गावातील बंगले मालकांमध्ये दहशत पसरली आहे. नालासोपारा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.नालासोपारा शहराच्या पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील व्यवसायिक जेरोम डायगो रु माव (५५) यांच्या मालकीच्या "जीवनसाथी" बंगल्यात बुधवारी ९.३० ते ४.३० दरम्यान कोणी घरी नसतांना चोरांनी मागच्या दोन दरवाजाने प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून ३ लाख रु पये किमतीच्या १० तोळे वजनाच्या ६ बांगड्या, १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे प्रत्येकी ३-३ तोळे वजनाचे २ सोन्याचे हार, ४५ हजार रु पये किमतीच्या १५ ग्रॅम वजनाचे कानातील ३ जोड सोन्याच्या रिंगा, ४५ हजार रु पये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि १५ हजार रु पये किंमतीचा लॅपटॉप असे एकूण ७ लाख ६५ हजार रु पये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १ लॅपटॉप चोरून नेला आहे. या बंगल्यात घरामध्ये कोणी नसतांना ही चोरी करण्यात आली आहे. बंगल्याच्या आजूबाजूने जर सीसीटीव्ही लावलेले असते तर चोर त्यात कैद झाले असते किंवा ही चोरी झाली नसती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी