शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

आगीच्या धुराचा तरुणाला त्रास, इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान; उपचाराकरिता रुग्णालयात दाखल

By अजित मांडके | Updated: January 5, 2024 19:25 IST

आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोपरी पूर्व आनंद नगर येथील झेंडे चाळीमधील एका घरातील इलेक्ट्रिक वायरींगला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपाट व प्लास्टिक साहित्य, तसेच घरातील इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. शिवाय आगीमुळे झालेल्या धुराचा २० वर्षीय रवी दळवी या तरुणाला श्वास घेताना त्रास होत असल्याने उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

कोपरी पूर्व येथील तळ अधिक एक मजली असलेल्या झेंडे चाळीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नं. १४४६ मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल यांनी धाव घेतली. तर आग लागल्याने भाडेकरू अनिकेत दळवी यांच्या घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपाट व प्लास्टिक साहित्य, तसेच घरातील इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तसेच आग लागून घरामध्ये धूर झाल्याने रवी दळवी यांना श्वास घेताना त्रास झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :fireआग