शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या पाणीटंचाईबाबत शिवसेनाही मैदानात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं निवेदन

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 17:29 IST

शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ शहराचा  पश्चिम भाग गेल्या काही वर्षांपासून तहानलेला असून त्या भागाचा पाणीपुरवठा तर सुरळीत करा. पण पूर्ण शहराला जाणवणारी पाणीटंचाई त्वरित दूर करा अशी मागणी करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.

अंबरनाथच्या पूर्व आणि  पश्चिम भागाला जाणवणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शहरप्रमुख वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाईचा जाब विचारला. कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेऊन पाणीबाणी संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली. 

अंबरनाथ शहरातील पाणी समस्येबाबत वारंवार सांगूनही ठोस कारवाई केली जात नाही, मोर्चे, आंदोलने, इशारे दिले की तेवढ्यापुरती त्या भागातील पाणी समस्या दूर केली जाते, आता उडवाउडवीची उत्तरे देऊ नका ती ऐकून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणी पुरवठा कमी होत असून त्यामध्ये वाढ करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. मात्र वाढीव पाणी देण्यास एमआयडिसीने नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.     

पश्चिमेकडील बालाजी नगर , मुरलीधर मंदिर, खामकर वाडी, आदी भागात  रात्री , मध्यरात्री अनियमित पाणी पुरवठा होतो.येत्या काही दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने  आंदोलनाचा इशारा यावेळी  शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, तसेच राजेश शिर्के, संभाजी कळमकर, पद्माकर दिघे. मिलिंद गान, नरेश मोरे., संजय गावडे, किशोर सोरखाते, सुप्रिया मालुसरे  आदींचा उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीambernathअंबरनाथ