शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

कोकणातील माणसं फणसाप्रमाणे गोड -एकनाथ शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: January 23, 2023 07:24 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मालवणी महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री केले. कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदानात आयोजित  केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सीताराम राणे, स्नेहलता राणे आणि हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड एक्सेस कंट्रोल असा रस्ता बनवणार असून सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्याचेही रुंदीकरण करणार असल्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkonkanकोकण